LIVE UPDATES

भाजपच्या दिल्लीतील अधिवेशनाला कोकणातील नेते - पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Edited by: ब्युरो
Published on: February 17, 2024 13:52 PM
views 594  views

दिल्ली : दिल्ली इथं भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला सिंधुदुर्गातील नेते पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते. यात कोकणातील केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आ.नितेश राणे, प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी उपस्थित होते. 

 या दोन दिवसीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासहित देशभरातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असे एकूण 10800 प्रतिनिधी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026